समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ॥ जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥

गुरुवार, एप्रिल ०१, २०१०

अंतर्मुख!मनात खूप गोष्टी आहेत, कुठली सांगु आणि कुठली नको असे झाले आहे मला. जरा विचार करतो आणि मग लिहितो बर का!

१५ टिप्पण्या:

 1. बाप रे!!! आत्तापासून confusion. नको रे , इतका विचार नको करूस बाळा. तुझा मस्त हसतानाचा फोटो सांग बर काढायला मम्मीला!!

  उत्तर द्याहटवा
 2. ह्म्म्म झाले का विचार करून बाळा. आता सांगून टाक बर एक गोष्ट.

  उत्तर द्याहटवा
 3. अरे तुला पुढे या खादाडनगरी वर राज्य करायच आहे. चिंता नसावी, आम्ही आहोत. आता हस बघू :-)))

  उत्तर द्याहटवा
 4. युवराज आपणास चिंता नसावी..खुदकन हसा बरे..असा विचार करू नको रे...

  उत्तर द्याहटवा
 5. इतका विचार करायची गरज नाही. काय वाटेल ते कर.. कोणी काही म्हणणार नाही..

  उत्तर द्याहटवा
 6. are kevdha vichar karshil .. sthanik vicharvant hoshil evdha vichar karaychi savay lagli tar !

  pata pata goshti sangun tak bara eka magun ek .. ek hindi film madhala dialogue ahe "jyada sochne ka nahi kam kar dalne ka ... jyada sochne se irade kamjor hote hai" - samza kya bhidu ???

  so gosti sangun tak!

  उत्तर द्याहटवा
 7. मेरे दिलमे आज क्या है.....

  उत्तर द्याहटवा
 8. माझिया मनास सांग कसला विचार करतोस...

  उत्तर द्याहटवा
 9. जिवनिका, रविंद्रदादा, सुहासदादा, सागरदादा, महेंद्रकाका. विक्रमदादा, दवबिंदू, अपर्णाता.

  तुमच्या सगळ्यांच्या प्रोत्साहनामुळे मी आता एकदम फ़्रेश झालेलो आहे. आता तुम्ही तयार रहा एकेक गमति वाचायला.

  उत्तर द्याहटवा
 10. ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.

  उत्तर द्याहटवा
 11. युवराज, इतका कसला विचार करताय? काय हवेय ते चटदिशी सांगून टाका बरं.... आणि मस्त दिलखुलास हसून दाखवा... नाहीतर इतक्या लांबून पण गुदगुल्या करायला मी येईन हं का.... आले आले... :)

  उत्तर द्याहटवा
 12. चिंता करतो विश्वाची !! .. पण विचार करतानाही तुझे फोटो अगदी तस्सेच म्हणजे छान येतात रे !! :-)

  उत्तर द्याहटवा
 13. श्रीताई, गुदगुल्या नको, मला नुसती बोट जरी माझ्यासमोर धरली तरी हसायला येते, मग जर खरोखरच्या गुदगुल्या करशील तर माझी वाटच लागेल.

  उत्तर द्याहटवा
 14. ही ही ही
  हेरंबदादा, फोटो छान की बाबांची फोटोग्राफी छान काय माहीत?

  उत्तर द्याहटवा
 15. कसला विचार करतोस राम्मय्या ? घराला आणि गोठ्याला कुठलं छप्पर लावावं याचा ? :-)))))))))))))

  उत्तर द्याहटवा