समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ॥ जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥

सोमवार, एप्रिल २६, २०१०

काय वाट्टेल ते - भाग २

आईला तिच्या हातावर माझा छोटुसा हात असा फोटो काढायचा होता पण काहि केल्या माझी बोट सरळ राहीनात म्हणून मग त्या (काय वाट्टेल ते - भाग १) मधल्या पावलाच्या फोटोचा जन्म झाला.
माझ्या गळ्यात ह्या माळा घालुन आता काय बरं कारणार असतिल ही सगळी?
आता असे कोणाचे आंघोळ करताना फोटो काढावेत काय? तरी बरं पाण्यात तरंग उमटले नाहीतर.........
कधि कधि मी अशा पोझ पण देतो.१० टिप्पण्या:

 1. Mast photo aahet re...Anghol karatanacha tar ekdam ch chaan aahe.... :)

  उत्तर द्याहटवा
 2. दुसर्‍या फोटोमध्ये गळ्यात गाठींची माळ आहे का रे आर्यन ? बाकी तू दिलेली पोज खुपंच सुंदर रे....

  उत्तर द्याहटवा
 3. या आईला ताई तलत पन्नाई .. आंदोल तलताना पोतो तालते..

  उत्तर द्याहटवा
 4. बघ तर हेरंब काय मनतील.. आंदोल तलताना पोतो :)
  बाकी शेवटची पोझ झ्याक :- )))

  उत्तर द्याहटवा
 5. अगं बाई, किती सुंदल दिसतेयं गं शोनू... तीट लावा बलं पटदिशी. शेवटचा फोटू एकदम ब्येष्टच.:)

  उत्तर द्याहटवा
 6. अले बाप ले...कशले सुन्दल फोतो आलेत!!!

  उत्तर द्याहटवा
 7. आनंददादा,
  होय गाठीची माळच आहे ती, शितल शिमग्याच्या वेळी घातलेली मला.

  हेरंबदादा,
  खलच आईला तलतच नाई ततले ततले पोतो तालते.

  सुहासदादा,
  तली बल पानी हललं

  श्रीताई,
  थांकु. तीट लावली आजीने.

  योगेशदादा,
  थांकु थांकु. आहे की नाही मी मॉडेल?

  उत्तर द्याहटवा
 8. मस्त रे..अन्घोळ करतनाचा फ़ोटु मस्त...लहान मुलाना अन्घोळ घालातना मज्जा येते...मि आत १५ दिवस घरि मझ्या भाचयाला अन्घोळ घातलि....:)

  उत्तर द्याहटवा
 9. सागरदादा,
  सुट्टी असली की मला पण माझी मावशी आंघोळ घालते.

  उत्तर द्याहटवा