समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ॥ जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥

पहिला दीवस लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
पहिला दीवस लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, जानेवारी १५, २०१०

पहिला दीवस, ९ सप्टेंबर २००८



आज मी एक दीवसाचा आहे. एका दीवसात किती लोक येवुन बघुन गेले, बापरे! पण मला फक्त आईलाच ओळखता येते झोपेत असलो तरी.