समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ॥ जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥

गुरुवार, एप्रिल १५, २०१०

काय वाट्टेल ते - भाग १आता पावलाचा कोणी फोटो काढत का? पण माझ्या पावलाचा फोटो आहे. मी २० दिवसाचा असतानाचा.


मी झोपल्यावर हे असे माझे काहितरी "बो" वगैरे बांधून पण फोटो काढले जायचे म्हणजे जातात.मला हे असे कपड्यांमधे अडकवून फोटो काढण्यात कसला आनंद मिळतो आहे यांना?


मला कोणीतरी आडवं करा रे! फोटो कसले काढताय?


मी रागावलोय कळलं ना! (फोटोग्राफरवर)


१८ टिप्पण्या:

 1. वा वा.. पाउल काय, बो काय... सॉलिड आहेत तुझे आई बाबा.. :) :) ..
  अरे आणि आदितेयकडे पण तुझ्यासारखाच पिवळा ड्रेस आहे. एकदम शेम-टू शेम !!

  उत्तर द्याहटवा
 2. मज्जा आहे बुवा तुझी केवले कपले....:)

  उत्तर द्याहटवा
 3. रागावल्यावर सुद्धा तुला गोड दिसणे कसे जमते रे ... ?

  उत्तर द्याहटवा
 4. महेन्द्रकाका,
  खरच मस्त मूड्स आहेत. असे फोटो बघताना जाम हसायला येते.

  उत्तर द्याहटवा
 5. हेरंब,
  अरे काही फोटो बघुन तर अम्हालाच सॉलिड हसायला येते. पण मोबाईल, कॅमेरा मी सतत जवळपास ठेवते कारण कधि एखादी फोटोजेनिक पोझ किंवा सिच्युएशन येइल सांगता येत नाही.
  तो पिवळा ड्रेस डोंबिवलीतच घेतलेला आहे त्यामुळे सारखा असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

  उत्तर द्याहटवा
 6. अपर्णाताई,
  माझी मज्जा आहे खरी. पण एकदा आईचे कपाट उघडून बघ मग कळेल मजा कुणाची आहे :)

  उत्तर द्याहटवा
 7. आनंददादा,
  तुम्हा मोठ्यांना कळतच नाही, मी रागावलोय आणि तुम्ही त्याकडे लक्षच देत नाही.
  आईला पण मी गोड दिसलो असणार म्हणून तर तिने फोटो काढला.

  उत्तर द्याहटवा
 8. मस्त फोटो आहेत सगळे. आर्यन एकदम गोड दिसतोय.
  सगळ्यात मस्त तर रागावलेल्या आर्यनचे गोब्रे गोब्र गाल आहेत.

  उत्तर द्याहटवा
 9. शमु, होय मस्त फोटो आहेत खरे.

  उत्तर द्याहटवा
 10. हे हे ...मस्त फोटो मुद्रा :)

  उत्तर द्याहटवा
 11. :) थोडी गंमत सुहास!

  उत्तर द्याहटवा
 12. मस्त...मस्त...मस्त....आर्यन मजा आहे की रे...तू तर आत्तापासूनच मॉडेल झाला की रे!! :)

  उत्तर द्याहटवा
 13. एक से एक मूड आणि पोझेस की रे... एकदम आवडेश. लाडोबा लाड करून घे.

  उत्तर द्याहटवा
 14. Chan Photo aahet ! Balaache Paay Palanyat Disatat! Khup Motha hoil ha Pudhe !!!
  http://savadhan.wordpress.com
  NY-USA
  17-7-2010
  Dupar-15-21

  उत्तर द्याहटवा