माझ्या विश्वात तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत! स्वागत! स्वागत!
तुम्हाला मी माझ्या जगात घेउन जाणार आहे, चला तर मग या आगळ्या वेगळ्या दुनियेच्या सफरीला.
समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ॥ जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥
बुधवार, मार्च १७, २०१०
Happy Birthday To You!
सकाळी उठल्या उठल्या मी तिला एक गोड गोड पा दिला 'गिफ्ट' म्हणून, आता दिवसभर एकच गाणं गाणार आहे, Happy Birthday To You, Happy Birthday To You,Happy Birthday To Dear Mom, Happy Birthday To You.
आर्यन, आईला वा दि हा हा शु सांग. छान आला आहे तुमचा दोघांचा फोटो.
आणि हो आईला हे पण नक्की विचार की तुझ्या ब्लॉगचे अपडेट्स मराठीब्लॉग्स.नेट वर का दिसत नाहीत. मी आत्ता सहज म्हणून डोकावलो तुझ्या ब्लॉगवर तर चार नवीन पोस्ट्स दिसल्या. तुझ्या पोस्ट्स अशा मिस करून कसं चालेल राजा आम्हाला? :)
हेरंब Thanks! मी २८ फेब. ला मराठी ब्लॉगविश्व ला जोडलाय आर्यनचा ब्लॉग पण अजुन त्यांनी यादीत समाविष्ट केला नाहीये बहुतेक. subsrcibe by email कर म्हणजे आपोआप मिळेल नविन पोस्ट mailbox मध्ये :) सोनाली
बाळराजे, माफी असावी. फार फार उशीर झालायं. आईला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा! त्यामुळे आईला अजूनही आपला वाढदिवस सुरूच असल्याने आनंद होईल नं... :D ( आई मला वाSS करणार आहे बघ आता... तू प्लीज तीला मस्का मार.... गोड गोड पापी दे... म्हणावं नको रागावूस... तुझे ती ऐकेल. :) )
सोनाली, तुझ्या ब्लॉगचे अपडेट्स मला मिळत नाहीयेत ना गं... म्हणून हा घोळ होतोय. Sorry.
Are wah...Aaicha birthday Laksht thevals....
उत्तर द्याहटवाHappy Birthday Sonali Tai :)
(Party?)
Thanks Sagar!
उत्तर द्याहटवापार्टी घ्यायला ये ठाण्याला.
वा..सोनाली (सॉरी, अरे तुरेच करतोय) वाढदिवसाच्या खूप खूप खूप खूप शुभेच्छा...May God Bless you..
उत्तर द्याहटवापार्टी हवीय मला बस.. :):):)
सुहास धन्यवाद!
उत्तर द्याहटवाअरे तुरे चालेल मला, पार्टी हवी तर ठाण्याला घरी ये.
सोनाली
उत्तर द्याहटवावाढदिवसाच्या शुभेच्छा !!
पार्टी तर हवीच.. कधी ते सांग!
महेंद्रकाका,
उत्तर द्याहटवाThank you!
तुम्ही म्हणाल तेव्हा, तारिख बोला, मी venue details पाठवते.
सोनाली
सोनाली, ते हिट्सचा काउंटर किती क्यूट आहे..मस्त. आता बघितला म्हणून कॉमेंटतोय :) गुड डे
उत्तर द्याहटवाहो! मला पण जाम आवडला. एका साईटवर खूप डिझाईन होते त्यातलं हे आर्यनच्या ब्लॉगला बरोबर सुट होतय.
उत्तर द्याहटवासोनाली
वाढदिवसाच्या खूप खूप खूप खूप शुभेच्छा... Khup chan boltos tu.. God Bless You dear..
उत्तर द्याहटवाधन्यवाद आणि ब्लॊगवर स्वागत सदानंद!
उत्तर द्याहटवाआर्यन माझ्याकडुन उशिरा का होईना पण वाढदिवसाच्या मनापासुन शुभेच्छा...
उत्तर द्याहटवाआर्यन, आईला वा दि हा हा शु सांग. छान आला आहे तुमचा दोघांचा फोटो.
उत्तर द्याहटवाआणि हो आईला हे पण नक्की विचार की तुझ्या ब्लॉगचे अपडेट्स मराठीब्लॉग्स.नेट वर का दिसत नाहीत. मी आत्ता सहज म्हणून डोकावलो तुझ्या ब्लॉगवर तर चार नवीन पोस्ट्स दिसल्या. तुझ्या पोस्ट्स अशा मिस करून कसं चालेल राजा आम्हाला? :)
धन्यवाद देवेंद्र!
उत्तर द्याहटवासोनाली
हेरंब Thanks!
उत्तर द्याहटवामी २८ फेब. ला मराठी ब्लॉगविश्व ला जोडलाय आर्यनचा ब्लॉग पण अजुन त्यांनी यादीत समाविष्ट केला नाहीये बहुतेक.
subsrcibe by email कर म्हणजे आपोआप मिळेल नविन पोस्ट mailbox मध्ये :)
सोनाली
बाळराजे, माफी असावी. फार फार उशीर झालायं. आईला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा! त्यामुळे आईला अजूनही आपला वाढदिवस सुरूच असल्याने आनंद होईल नं... :D ( आई मला वाSS करणार आहे बघ आता... तू प्लीज तीला मस्का मार.... गोड गोड पापी दे... म्हणावं नको रागावूस... तुझे ती ऐकेल. :) )
उत्तर द्याहटवासोनाली, तुझ्या ब्लॉगचे अपडेट्स मला मिळत नाहीयेत ना गं... म्हणून हा घोळ होतोय. Sorry.
धन्यवाद श्रीताई!
उत्तर द्याहटवामाझ्या ब्लॊगचे feeds burn होत नाहीयेत बहुतेक म्हणून असे होत आहे.
सोनाली
आर्यन माझ्याकडुन फार फार उशिरा का होईना पण वाढदिवसाच्या मनापासुन शुभेच्छा...
उत्तर द्याहटवाaapan May madhe party karuya baas...:)
धन्यवाद अपर्णा!
उत्तर द्याहटवामे मध्ये पार्टी नक्की.