आता पावलाचा कोणी फोटो काढत का? पण माझ्या पावलाचा फोटो आहे. मी २० दिवसाचा असतानाचा.
.jpg)
मी झोपल्यावर हे असे माझे काहितरी "बो" वगैरे बांधून पण फोटो काढले जायचे म्हणजे जातात.
मला हे असे कपड्यांमधे अडकवून फोटो काढण्यात कसला आनंद मिळतो आहे यांना?
मला कोणीतरी आडवं करा रे! फोटो कसले काढताय?
मी रागावलोय कळलं ना! (फोटोग्राफरवर)




19 comments:
सही.. मस्त मुड्स आहेत.
वा वा.. पाउल काय, बो काय... सॉलिड आहेत तुझे आई बाबा.. :) :) ..
अरे आणि आदितेयकडे पण तुझ्यासारखाच पिवळा ड्रेस आहे. एकदम शेम-टू शेम !!
मज्जा आहे बुवा तुझी केवले कपले....:)
रागावल्यावर सुद्धा तुला गोड दिसणे कसे जमते रे ... ?
महेन्द्रकाका,
खरच मस्त मूड्स आहेत. असे फोटो बघताना जाम हसायला येते.
हेरंब,
अरे काही फोटो बघुन तर अम्हालाच सॉलिड हसायला येते. पण मोबाईल, कॅमेरा मी सतत जवळपास ठेवते कारण कधि एखादी फोटोजेनिक पोझ किंवा सिच्युएशन येइल सांगता येत नाही.
तो पिवळा ड्रेस डोंबिवलीतच घेतलेला आहे त्यामुळे सारखा असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अपर्णाताई,
माझी मज्जा आहे खरी. पण एकदा आईचे कपाट उघडून बघ मग कळेल मजा कुणाची आहे :)
आनंददादा,
तुम्हा मोठ्यांना कळतच नाही, मी रागावलोय आणि तुम्ही त्याकडे लक्षच देत नाही.
आईला पण मी गोड दिसलो असणार म्हणून तर तिने फोटो काढला.
मस्त फोटो आहेत सगळे. आर्यन एकदम गोड दिसतोय.
सगळ्यात मस्त तर रागावलेल्या आर्यनचे गोब्रे गोब्र गाल आहेत.
शमु, होय मस्त फोटो आहेत खरे.
हे हे ...मस्त फोटो मुद्रा :)
:) थोडी गंमत सुहास!
so cute
Thank you Harekrishnaji!
मस्त...मस्त...मस्त....आर्यन मजा आहे की रे...तू तर आत्तापासूनच मॉडेल झाला की रे!! :)
मनमौजीदादा,
मजा आहे खरी.
एक से एक मूड आणि पोझेस की रे... एकदम आवडेश. लाडोबा लाड करून घे.
श्रीताई, थॅंक्यु!
Chan Photo aahet ! Balaache Paay Palanyat Disatat! Khup Motha hoil ha Pudhe !!!
http://savadhan.wordpress.com
NY-USA
17-7-2010
Dupar-15-21
टिप्पणी पोस्ट करा