समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ॥ जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥

Thursday, April 01, 2010

अंतर्मुख!



मनात खूप गोष्टी आहेत, कुठली सांगु आणि कुठली नको असे झाले आहे मला. जरा विचार करतो आणि मग लिहितो बर का!

16 comments:

jivanika म्हणाले...

बाप रे!!! आत्तापासून confusion. नको रे , इतका विचार नको करूस बाळा. तुझा मस्त हसतानाचा फोटो सांग बर काढायला मम्मीला!!

Ravindra Ravi म्हणाले...

ह्म्म्म झाले का विचार करून बाळा. आता सांगून टाक बर एक गोष्ट.

suhasonline म्हणाले...

अरे तुला पुढे या खादाडनगरी वर राज्य करायच आहे. चिंता नसावी, आम्ही आहोत. आता हस बघू :-)))

सागर म्हणाले...

युवराज आपणास चिंता नसावी..खुदकन हसा बरे..असा विचार करू नको रे...

Mahendra म्हणाले...

इतका विचार करायची गरज नाही. काय वाटेल ते कर.. कोणी काही म्हणणार नाही..

Vikram म्हणाले...

are kevdha vichar karshil .. sthanik vicharvant hoshil evdha vichar karaychi savay lagli tar !

pata pata goshti sangun tak bara eka magun ek .. ek hindi film madhala dialogue ahe "jyada sochne ka nahi kam kar dalne ka ... jyada sochne se irade kamjor hote hai" - samza kya bhidu ???

so gosti sangun tak!

davbindu म्हणाले...

मेरे दिलमे आज क्या है.....

अपर्णा म्हणाले...

माझिया मनास सांग कसला विचार करतोस...

आर्यन केळकर म्हणाले...

जिवनिका, रविंद्रदादा, सुहासदादा, सागरदादा, महेंद्रकाका. विक्रमदादा, दवबिंदू, अपर्णाता.

तुमच्या सगळ्यांच्या प्रोत्साहनामुळे मी आता एकदम फ़्रेश झालेलो आहे. आता तुम्ही तयार रहा एकेक गमति वाचायला.

भानस म्हणाले...
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
भानस म्हणाले...

युवराज, इतका कसला विचार करताय? काय हवेय ते चटदिशी सांगून टाका बरं.... आणि मस्त दिलखुलास हसून दाखवा... नाहीतर इतक्या लांबून पण गुदगुल्या करायला मी येईन हं का.... आले आले... :)

हेरंब म्हणाले...

चिंता करतो विश्वाची !! .. पण विचार करतानाही तुझे फोटो अगदी तस्सेच म्हणजे छान येतात रे !! :-)

आर्यन केळकर म्हणाले...

श्रीताई, गुदगुल्या नको, मला नुसती बोट जरी माझ्यासमोर धरली तरी हसायला येते, मग जर खरोखरच्या गुदगुल्या करशील तर माझी वाटच लागेल.

आर्यन केळकर म्हणाले...

ही ही ही
हेरंबदादा, फोटो छान की बाबांची फोटोग्राफी छान काय माहीत?

श्रेया रत्नपारखी म्हणाले...

कसला विचार करतोस राम्मय्या ? घराला आणि गोठ्याला कुठलं छप्पर लावावं याचा ? :-)))))))))))))

आर्यन केळकर म्हणाले...

:)

टिप्पणी पोस्ट करा