पटकन उत्तर हवं असेल तर फोटो पहा आणि सावकाश कळलं तरी चालणार असेल तर पोस्टच वाचा.
छान छान खाऊ खावुन दुपारी मस्त झोपलो. झोपुन उठल्यावर बघतो तर काय अजुन एक नविन ड्रेस. मावशीने मला जीन्सची पॅंट आणली होती. माझी पहिली जीन्स. मग मी जीन्स पॅंट आणि टी शर्ट घालुन तयार झालो.
मला कळेचना की आमची सगळी गॅंग नक्की कुठे चालली आहे. एका ठिकाणी सगळे गाडीतुन उतरलो. आमच्या बरोबर भरपुर सामान होते. मोठ्या पिशव्या, बॉक्स, इ. तिथे आत गेल्यावर बघतो तर काय मस्त सजावट केलेली, फुगे लावलेले, आणि गंम्मत म्हणजे भिंतीवर सगळीकडे माझेच फोटो लावले होते.
आई बाबांनी माझा हात धरुन केक कापला. कुणी मला भरवला तर कुणी मला असा रंगवला.
मग छोट्या मानसीताईने जादूचे प्रयोग करुन दाखवले.
ते बघता बघता मला आणि माझ्या मित्राला झोपच आली. बरं झालं आईने माझं अंथरुण पांघरूण आणलं होतं बरोबर. मित्राला पण अचानक झोप आल्यामुळे एकाच अंथरूणावर कसे बसे झोपलो आम्ही दोघं. आई म्हणाली, पुढच्या वेळी लक्षात ठेवायला हवं, वाढदिवसासाठी बोलवलेल्या गेस्टसाठी पण अंथरुण पांघरूण आणायला हवं.
मला जेव्हा जाग आली तेव्हा मी काय पाहीलं माहीत्ये? आई बाबा मस्तपैकी श्रीखंड पुरी, कॉर्न टिक्की, छोले, पनीर मसाला, पुलाव, केक असे छान छान खाऊ खात होते. मी उठलो आणि डायरेक्ट आईच्या पुढ्यातच जावून बसलो. माय फेव्हरेट श्रीखंड पुरी खायला.
असा हा मागच्या वर्षीचा ८ सप्टेंबर उद्या परत येणार आहे.
Happy Birthday in Advance !!
उत्तर द्याहटवाaaj chi tuzi post baghun "GAYAB AAYA" asa mhanavasa vattay !!
आर्यन, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. उद्या एक माणूस पुन्हा केक कापणार. पुन्हा भरपूर भेटवस्तू आणि खूप सारा खाऊ मिळणार. मज्जा कर...!!!
उत्तर द्याहटवाHappy Birthday Aryan.. khup Maja kar..
उत्तर द्याहटवाही पोस्ट एवढी भारी झाली आहे आर्यन, की तुझे वय वर्ष २५ झाल्यावर जर तु ही वाचलीस ना तर तु खुप एंजॉय करशील...
उत्तर द्याहटवाअरे वा आर्यन... वादिहाहाशु !! मस्त मज्जा कर खूप.. आणि या ८ सप्टेंबरची पार्टी कशी झाली ते नक्की कळव आणि भरपूर फोटोही टाक.
उत्तर द्याहटवाअले वा बडे बॉय ,
उत्तर द्याहटवावाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आणि माझ्या वाटणीचा केक पण तूच खा बर ..... :)
आर्यन वाढ्दिवसाच्या खुप खुप शुभेच्छा...अन पार्टीचे फ़ोटो टाक बर का...
उत्तर द्याहटवाआर्यन, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.....
उत्तर द्याहटवाआरुष आणि अपर्णा मावशी
आर्यन बाळा वादिहाहाशु !! खूप मोठा हो, खूप यशस्वी होवोस..
उत्तर द्याहटवाधम्माल कर...
Happy Birthday to you....Dear...!!! Majja kar!!! Love you... <3
उत्तर द्याहटवाअरे वाह आर्यन
उत्तर द्याहटवातुला वा दि हा हा शु ....
आजचा वाढदिवस कसा झाल ते पण सांग
अरे वा!!! आर्यनबाळाचा वाढ्दिवस मस्तच.... :)
उत्तर द्याहटवातूला मावशीकडुन, ईशानदादा आणि गौरीताईकडून खूप खूप शुभेच्छा!!!
आणि तुझ्या आई-बाबांना मावशीकडून स्पेशल शुभेच्छा सांग... आपले बाळं मोठे होताना पहाताना आई-बाबांना जाम आनंद होत असतो...:)
धमाल कर एकदम!!! आणि फोटो टाकायला विसरू नकोस!!
युवराज.. आपणास वाढदिवसाचे मन:पूर्वक अभिनंदन... आज आपली भेट झाली तर अजून उत्तम .. :)
उत्तर द्याहटवाhappy birthday!
उत्तर द्याहटवाfrom mugdha maushi..
Happy Birthday Aryan..!!
उत्तर द्याहटवाHappy birthday Aryan!!!
उत्तर द्याहटवालीनाताई,
उत्तर द्याहटवाखुप खुप आभार!
विक्रमदादा,
उत्तर द्याहटवाथॅंक्स!
पण "GAYAB AAYA" म्हणजे रे काय?
सिद्धार्थदादा,
उत्तर द्याहटवाधन्यवाद!
आई कुठला केक आणते ते बघुया. मावशीने छान दप्तर आणलय मला, सशाचे चित्र असलेले.
गौरवदादा,
उत्तर द्याहटवाब्लॉगवर स्वागत आणि आभार!
हो! मी मोठा झाल्यावर मला खुप मज्जा वाटेल या गमती वाचताना.
हेरंबदादा,
उत्तर द्याहटवाखुप खुप थॅंक्यु!
सकाळपासुन खुप मज्जा करतोय. प्लेगृपमध्ये कॅडबरी वाटली. संध्याकाळी माझ्या दोन्ही मावश्या पण येणार आहेत घरी. पार्टी गणपतिनंतर असेल तेव्हा फोटो काढेल आई.
सचिनदादा,
उत्तर द्याहटवाधन्यवाद!
चालेल, तुझ्या वाटणीचा केक पण मीच खाईन रे!
योगेशदादा,
उत्तर द्याहटवाखुप खुप आभार रे!
पार्टी गणपति नंतर.
अपर्णामावशी आणि आरूष खुप खुप आभार!
उत्तर द्याहटवानक्की नक्की सुहासदादा!
उत्तर द्याहटवाथॅंक्स मैथिलीताई!
उत्तर द्याहटवासागरदादा,
उत्तर द्याहटवाआभार!
आजचा वाढदिवस घरगुती आणि साधेपणाने साजरा करणार आहे आई. पार्टी गणपतिनंतर.
तन्वीमावशी,
उत्तर द्याहटवातुझा असाच आशीर्वाद असावा.
गौरीताई आणि ईशानदादाला थॅंक्स सांग.
आर्यन
धन्यवाद तन्वीताई.
खरच, बाळ मोठं होतय, पटापट वर्ष चालली आहेत. हे दिवस कायम रहावेत असेच वाटते.
फोटो काढले की अपलोड करेन नक्की.
रोहनदादा,
उत्तर द्याहटवाथॅंक्यु रे!
ये ना घरी संध्याकाळी.
मुग्धामावशी,
उत्तर द्याहटवाखुप खुप धन्यवाद आणि तुझे स्वागत आर्यनच्या विश्वात.
मीनलताई,
उत्तर द्याहटवाथॅंक्स अ लॉट!
GAAYAB navahi ek cartoon seria lagaychi DD var - jab sirf DD huva karta tha !! tyach title song "GAYAB aaYA" khup mast hota te !!! - tu gayab hotas na blog varun khup divas shifting and all madhe - ata aalas mhanun bara watala !! So "GAYAB aaya" :)
उत्तर द्याहटवाYoutube var kuthe sapadali tar link pathvin GAYAB chi
Ha Ha Ha :) To GAAYAB hoy.
उत्तर द्याहटवाआर्यन वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.... खूप उशीर झाला....
उत्तर द्याहटवाकान पकडले आहेत... उशीर झाल्यामुळे... बिलेटेड हॅप्पी बर्थडे.. मजा वर्षभर करायची असते म्हणून थोड्या उशीराने शुभेच्छा चालतात ;)
उत्तर द्याहटवामुक्त कलंदरदादा
उत्तर द्याहटवाधन्यवाद!
आनंददादा,
उत्तर द्याहटवाचालेल रे!
खुप खुप धन्यवाद!