समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ॥ जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥

Wednesday, March 17, 2010

Happy Birthday To You!

सकाळी उठल्या उठल्या मी तिला एक गोड गोड पा दिला 'गिफ्ट' म्हणून, आता दिवसभर एकच गाणं गाणार आहे,
Happy Birthday To You, Happy Birthday To You,Happy Birthday To Dear Mom, Happy Birthday To You.

18 comments:

Sagar म्हणाले...

Are wah...Aaicha birthday Laksht thevals....
Happy Birthday Sonali Tai :)
(Party?)

सोनाली म्हणाले...

Thanks Sagar!
पार्टी घ्यायला ये ठाण्याला.

suhasonline म्हणाले...

वा..सोनाली (सॉरी, अरे तुरेच करतोय) वाढदिवसाच्या खूप खूप खूप खूप शुभेच्छा...May God Bless you..
पार्टी हवीय मला बस.. :):):)

सोनाली म्हणाले...

सुहास धन्यवाद!
अरे तुरे चालेल मला, पार्टी हवी तर ठाण्याला घरी ये.

Mahendra म्हणाले...

सोनाली
वाढदिवसाच्या शुभेच्छा !!
पार्टी तर हवीच.. कधी ते सांग!

आर्यन केळकर म्हणाले...

महेंद्रकाका,
Thank you!
तुम्ही म्हणाल तेव्हा, तारिख बोला, मी venue details पाठवते.
सोनाली

suhasonline म्हणाले...

सोनाली, ते हिट्सचा काउंटर किती क्यूट आहे..मस्त. आता बघितला म्हणून कॉमेंटतोय :) गुड डे

आर्यन केळकर म्हणाले...

हो! मला पण जाम आवडला. एका साईटवर खूप डिझाईन होते त्यातलं हे आर्यनच्या ब्लॉगला बरोबर सुट होतय.
सोनाली

Sadanand म्हणाले...

वाढदिवसाच्या खूप खूप खूप खूप शुभेच्छा... Khup chan boltos tu.. God Bless You dear..

आर्यन केळकर म्हणाले...

धन्यवाद आणि ब्लॊगवर स्वागत सदानंद!

davbindu म्हणाले...

आर्यन माझ्याकडुन उशिरा का होईना पण वाढदिवसाच्या मनापासुन शुभेच्छा...

हेरंब म्हणाले...

आर्यन, आईला वा दि हा हा शु सांग. छान आला आहे तुमचा दोघांचा फोटो.

आणि हो आईला हे पण नक्की विचार की तुझ्या ब्लॉगचे अपडेट्स मराठीब्लॉग्स.नेट वर का दिसत नाहीत. मी आत्ता सहज म्हणून डोकावलो तुझ्या ब्लॉगवर तर चार नवीन पोस्ट्स दिसल्या. तुझ्या पोस्ट्स अशा मिस करून कसं चालेल राजा आम्हाला? :)

आर्यन केळकर म्हणाले...

धन्यवाद देवेंद्र!
सोनाली

आर्यन केळकर म्हणाले...

हेरंब Thanks!
मी २८ फेब. ला मराठी ब्लॉगविश्व ला जोडलाय आर्यनचा ब्लॉग पण अजुन त्यांनी यादीत समाविष्ट केला नाहीये बहुतेक.
subsrcibe by email कर म्हणजे आपोआप मिळेल नविन पोस्ट mailbox मध्ये :)
सोनाली

भानस म्हणाले...

बाळराजे, माफी असावी. फार फार उशीर झालायं. आईला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा! त्यामुळे आईला अजूनही आपला वाढदिवस सुरूच असल्याने आनंद होईल नं... :D ( आई मला वाSS करणार आहे बघ आता... तू प्लीज तीला मस्का मार.... गोड गोड पापी दे... म्हणावं नको रागावूस... तुझे ती ऐकेल. :) )

सोनाली, तुझ्या ब्लॉगचे अपडेट्स मला मिळत नाहीयेत ना गं... म्हणून हा घोळ होतोय. Sorry.

आर्यन केळकर म्हणाले...

धन्यवाद श्रीताई!
माझ्या ब्लॊगचे feeds burn होत नाहीयेत बहुतेक म्हणून असे होत आहे.
सोनाली

अपर्णा म्हणाले...

आर्यन माझ्याकडुन फार फार उशिरा का होईना पण वाढदिवसाच्या मनापासुन शुभेच्छा...
aapan May madhe party karuya baas...:)

आर्यन केळकर म्हणाले...

धन्यवाद अपर्णा!
मे मध्ये पार्टी नक्की.

टिप्पणी पोस्ट करा