समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ॥ जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥

शुक्रवार, फेब्रुवारी ०५, २०१०

फोटो फोटो आणि फोटो

Too young for modelling

This is my style


Dad & I, friends forever...........


Mom's mirror image...Aaryan

९ टिप्पण्या:

 1. अगं, आर्यन एकदम स्टाईल मैं आहे. गोड गोड.

  प्रत्युत्तर द्याहटवा
 2. भाग्यश्रीताई,

  धन्यवाद आणि खुप खुप स्वागत!
  खुप फोटो काढले आहेत त्याचे आणि बर्‍याच आठवणी, त्या शब्दात उतरवणाचा प्रयत्न करते आहे.

  प्रत्युत्तर द्याहटवा
 3. सगळे फोटो छान आले आहेत.खरोखर model no.1 आहे

  प्रत्युत्तर द्याहटवा
 4. खुप खुप धन्यवाद प्रतिक्रीयेबद्दल सलिल!

  आर्यनला मज्जा वाटेल वाचायला, आणि छोट्या छोट्या आठवणी कदचित ज्या विसरायला होतील त्या इथे सुरक्षित रहातिल, म्हणून हा खटाटोप.

  प्रत्युत्तर द्याहटवा