tag:blogger.com,1999:blog-3590301836683774667.post6991520381776482589..comments2023-03-18T19:14:23.361+05:30Comments on आर्यनचे विश्व!: ९ मे २०१० @ दासावाआर्यन केळकरhttp://www.blogger.com/profile/04550638169731857460noreply@blogger.comBlogger39125tag:blogger.com,1999:blog-3590301836683774667.post-20786932327381041112010-12-05T23:13:27.914+05:302010-12-05T23:13:27.914+05:30kupach goad aahes h tu Aryan... tuzya sarkhach tuz...kupach goad aahes h tu Aryan... tuzya sarkhach tuze vichr aahet ho, tu mazya gammatkodi ya nlogvar javun bhag tula avdel...mala kalav h...
tula aashirwad
tuzi
jyoti mavshiज्योती कपिलेhttps://www.blogger.com/profile/01368557432789751025noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3590301836683774667.post-918750548877626072010-06-08T13:23:46.846+05:302010-06-08T13:23:46.846+05:30कांचनताई,
मला पण तुला बाय करायच होतं जाताना पण तू ...कांचनताई,
मला पण तुला बाय करायच होतं जाताना पण तू सर्वात पुढे बसली होतीस म्हणून मग महेंद्रकाकांना सांगून बाहेर पडलो. फोटो खूप छान काढलेत गिरीश दादाने. आता तू ठाण्याला आलीस ना की आईला फोन कर मग मी येइन तुला भेटायला.आर्यन केळकरhttps://www.blogger.com/profile/04550638169731857460noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3590301836683774667.post-31476118621834160402010-06-05T11:26:39.862+05:302010-06-05T11:26:39.862+05:30पुढच्या वेळेस आपण भेटलो की खूप गप्पा मारायच्या बरं...पुढच्या वेळेस आपण भेटलो की खूप गप्पा मारायच्या बरं का? आणि तू कधी गेलास? मला कळलंच नाही. मी आपली तुला शोधत होते. तुझी आई म्हणाली की तुला कंटाळा आला होता. अजून या सगळ्याची सवय नाही ना तुला? तुझे फोटो किती छान आलेत, पाहिलंस का? माझी थोडी कामं वाढलीत आता, त्यामुळे ही पोस्ट वाचायला उशीर झाला. पण तू मेळाव्याला आलास ना, मला खूप आनंद झाला. आपण पुन्हा नक्की नक्की भेटायचं बरं का?Kanchan Karai (Mogaraafulalaa)https://www.blogger.com/profile/17525604056593782018noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3590301836683774667.post-58768363623610839292010-05-27T17:35:03.505+05:302010-05-27T17:35:03.505+05:30अगं अपर्णाताई, मला आईने दिली होती खेळायला पण मी ती...अगं अपर्णाताई, मला आईने दिली होती खेळायला पण मी ती तोंडात घालतो म्हणून परत आत ठेवली.आर्यन केळकरhttps://www.blogger.com/profile/04550638169731857460noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3590301836683774667.post-86648407405390665462010-05-25T23:33:29.977+05:302010-05-25T23:33:29.977+05:30आर्यन अरे ती खेळायची माती आहे..वापरुन बघ मजा येईल....आर्यन अरे ती खेळायची माती आहे..वापरुन बघ मजा येईल...तुला भेटल्यामुळे आम्हाला पण मज्जा आली....अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3590301836683774667.post-6946570441134592202010-05-17T15:53:29.616+05:302010-05-17T15:53:29.616+05:30खरच? मी मोठा झालो ना की मीच आणेन भू भू घरी. मला मा...खरच? मी मोठा झालो ना की मीच आणेन भू भू घरी. मला मासे पण खूप आवडतात, माझ्या ब्लॉगच्या टेम्प्लेटवर बघितलेस का, तिन मासे आहेत.
तुझा पता किंवा फोन नं. देवून ठेव मला माझ्या इमेल आयडी वर
aaryan.kelkar@gmail.comआर्यन केळकरhttps://www.blogger.com/profile/04550638169731857460noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3590301836683774667.post-63945292392028928702010-05-15T10:57:43.817+05:302010-05-15T10:57:43.817+05:30अरे माझा आईला पण भू भू नाही आवडायचा. पण आता आई तीच...अरे माझा आईला पण भू भू नाही आवडायचा. पण आता आई तीचे खुप लाड करते. भू भू घरात असेलना तर खुप मजा असते. माझा कडे मासे सुध्दा आहेत.vishalhttps://www.blogger.com/profile/17168454137420695780noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3590301836683774667.post-16286174597988828542010-05-14T14:36:59.284+05:302010-05-14T14:36:59.284+05:30स्वातीताई,
धन्यवाद! माझ्या विश्वात तुझे खुप खुप स्...स्वातीताई,
धन्यवाद! माझ्या विश्वात तुझे खुप खुप स्वागत.
तुला पण माझ्याकडून एक गोडगोड पापा.आर्यन केळकरhttps://www.blogger.com/profile/04550638169731857460noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3590301836683774667.post-24825644124576936502010-05-13T15:44:51.895+05:302010-05-13T15:44:51.895+05:30ए पिल्लू तू कित्ती कित्ती गोडुला आहेस अरे...!!! मी...ए पिल्लू तू कित्ती कित्ती गोडुला आहेस अरे...!!! मी आज च आलीये तुझ्या ब्लॉगवर... आणि सगळा वाचून काढला... आईला सांग आयडियाची कल्पना लई भार्री आहे म्हणून... :) लौकर मोठ्ठा हो राजा..... तुला खूप सारे पापे.... Muuaahh.... Muaahh... :)स्वाती अत्रेhttps://www.blogger.com/profile/07941883108939475176noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3590301836683774667.post-16701017552980088682010-05-13T10:21:35.825+05:302010-05-13T10:21:35.825+05:30देवेंद्रदादा,
मी लहान आहे ना, म्हणून सगळे माझे लाड...देवेंद्रदादा,
मी लहान आहे ना, म्हणून सगळे माझे लाड करत होते.
पुढच्या वेळी तुला पण कॅडबरी देइन, बर का!आर्यन केळकरhttps://www.blogger.com/profile/04550638169731857460noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3590301836683774667.post-9369506149964344372010-05-13T10:16:55.110+05:302010-05-13T10:16:55.110+05:30रोहनदादा,
शमिकाताईला सांग मला पण तिची आणि तिच्या ट...रोहनदादा,
शमिकाताईला सांग मला पण तिची आणि तिच्या टचस्क्रिन फोनची आठवण येते. सध्या मी मावशीच्या लग्नात बि़झि आहे, ते शनिवारी झालँ की मी मोकळा, नँतर तुम्ही दोघही या आमच्या घरी. आई तुला फोन करेल, हां!आर्यन केळकरhttps://www.blogger.com/profile/04550638169731857460noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3590301836683774667.post-10280283898583265232010-05-12T19:03:29.033+05:302010-05-12T19:03:29.033+05:30गोड युवराज..तु तर ’सेंटर ऑफ़ अट्रॅक्शन ’ होतास मेळा...गोड युवराज..तु तर ’सेंटर ऑफ़ अट्रॅक्शन ’ होतास मेळाव्यात...पुढच्या वेळी कॅडबरी मिळाली तर माझ्याबरोबर शेअर कर मी सुदधा तुझ्यासारखाच लहान आहे रे.......Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3590301836683774667.post-38156169180243413762010-05-12T18:01:23.043+05:302010-05-12T18:01:23.043+05:30आर्यन... २ दिवस झाले... शमिकाताई तुझी आठवण काढते आ...आर्यन... २ दिवस झाले... शमिकाताई तुझी आठवण काढते आहे... :) आता भेटायला कधी येणार आहेस तू???रोहन...https://www.blogger.com/profile/02438552598999110493noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3590301836683774667.post-21973441905549726692010-05-12T15:10:52.367+05:302010-05-12T15:10:52.367+05:30मैथिलीताई,
मला पण खूप आवडलीस तू. अगं बर झाल तू काह...मैथिलीताई,
मला पण खूप आवडलीस तू. अगं बर झाल तू काही आणलं नाहीस माझे दात किडतील ना एव्हढा खाउ खाउन!
फोटो काढ कितीपण मला सवय आहे, घरी आई माझे सारखे फोटो काढते.
तू पण ठाण्याची आहेस ना? मग आपण कधिही भेटु शकतो.आर्यन केळकरhttps://www.blogger.com/profile/04550638169731857460noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3590301836683774667.post-61431260580680626392010-05-12T15:04:47.667+05:302010-05-12T15:04:47.667+05:30विशालदादा,
अरे वा! तू पण ठाण्याला रहातोस, सही! तुझ...विशालदादा,
अरे वा! तू पण ठाण्याला रहातोस, सही! तुझ्याकडे भू भू आहे, मग तर काय मज्जाच मजा मला आणि बाबांना भू भू खूप आवडतो पण आई आणून देत नाही घरी.आर्यन केळकरhttps://www.blogger.com/profile/04550638169731857460noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3590301836683774667.post-73688658326329305652010-05-12T15:04:26.346+05:302010-05-12T15:04:26.346+05:30आनंददादा,
तू एव्हढ्या लांबुन आलास हे पाहून आईला खु...आनंददादा,
तू एव्हढ्या लांबुन आलास हे पाहून आईला खुप आश्चर्य आणि आनंद पण वाटला.
माझा खुप आवडता बुट्टु होता :(आर्यन केळकरhttps://www.blogger.com/profile/04550638169731857460noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3590301836683774667.post-36736406538718060752010-05-11T22:25:34.412+05:302010-05-11T22:25:34.412+05:30Hiiee... Pilluu.... Kasa aahes..? Kasla godd disat...Hiiee... Pilluu.... Kasa aahes..? Kasla godd disat hotas re tu...!!! :) Are tu tithe yenaar aahes he maahit asun suddha me Chocky nahi re aanu shakale tuzya sathi..( Tyache kaay aahe na me khoop aalashi aahe ..bharbhar aawaratach nai..tyamule khoop ghai ghait tayar houn aale hote me...) so, tuze chocky majhya A/c madhye due barr ka..
Aani ho sorry re me photo kadhun kadhun irritate nai na kele tula...?? Pan tu disatch itka godd hotas ki mala rahavalech nai...
Aani me blogger kakanchi mulgi vaigare ka vatale te vichar han aai la..???
Aani ajun ek ( shevatache ) bhetuyaat aapan adhun madhun...!!! Yet jaa majhyashi khelayala... Nahitar mich yeun tapken tujhya ghari kadhitari... ;)
[ aawarate ghyayala have nahitar tu mhanashil ki hi taai ektar photo kadhun kadhun pakawate nahitar bolun bolun tari...]
Bayyee bayee...take care....!!!! Muahhaa.. :)Maithili https://www.blogger.com/profile/00742698005009875058noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3590301836683774667.post-1984284436385065142010-05-11T20:56:15.748+05:302010-05-11T20:56:15.748+05:30आर्यन,
मी ही ठाण्याला राहतो. आता तर नक्की येइन त...आर्यन,
मी ही ठाण्याला राहतो. आता तर नक्की येइन तुझाशी खेळायला. तु ही ये माझाकडे,माझाकडे भू भू आहे.

विशाल दादा
(vishalgadkari.com / ragdapatties.com)vishalhttps://www.blogger.com/profile/17168454137420695780noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3590301836683774667.post-21797070591126534272010-05-11T20:38:59.326+05:302010-05-11T20:38:59.326+05:30आर्यन, मज्जा आली रे तिथे...
खुपंच गोड दिसत होता तू...आर्यन, मज्जा आली रे तिथे...
खुपंच गोड दिसत होता तू...
सिंड्रेला येतेय तुझा बूट घेऊन...आनंद पत्रेhttps://www.blogger.com/profile/15589156020472585874noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3590301836683774667.post-74030486424659125862010-05-11T14:01:22.019+05:302010-05-11T14:01:22.019+05:30तन्वीमावशी,
मला आर्यनबाळच म्हण.
कॅडबरी रोज थोडी थो...तन्वीमावशी,
मला आर्यनबाळच म्हण.
कॅडबरी रोज थोडी थोडी खातोय.
पुढच्या वर्षी पर्यंत मला चांगलं बोलता यायला लागेल.आर्यन केळकरhttps://www.blogger.com/profile/04550638169731857460noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3590301836683774667.post-43306807882332853052010-05-11T13:57:59.403+05:302010-05-11T13:57:59.403+05:30विशालदादा,
माझ्या विश्वात तुझं खूप खूप स्वागत!
अरे...विशालदादा,
माझ्या विश्वात तुझं खूप खूप स्वागत!
अरे तु ठाण्याला ये ना आमच्या घरी माझ्याशी खेळायला, पुढच्या वर्षीपर्यंत कशाला वाट बघायची.आर्यन केळकरhttps://www.blogger.com/profile/04550638169731857460noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3590301836683774667.post-17704061402874461122010-05-11T09:45:03.884+05:302010-05-11T09:45:03.884+05:30अरे वा आर्यन बाळाने(चुकले ब्लॉगर आर्यन रावांनी) भर...अरे वा आर्यन बाळाने(चुकले ब्लॉगर आर्यन रावांनी) भरपुरच धमाल केलीत ना.... तुझे फोटॊ तर मस्त मस्त आलेत.... कॅडबरी खाल्लीस , मजा आहे रे!!!

पुढच्यावेळेस खरचं बोल तु स्टेजवर!!!Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3590301836683774667.post-9747265931717067052010-05-10T22:57:59.924+05:302010-05-10T22:57:59.924+05:30आर्यन,
सर्व प्रथम सगळ्यात 'लहान' ब्लॉगरच ...आर्यन,

सर्व प्रथम सगळ्यात 'लहान' ब्लॉगरच अभिनंदन. काल तु खुप छान दिसत होतास. मी मागे बसून बर्याच वेळा तुला बघत होतो. खुप गोड आहेस तु. तु जेव्हा माझ्या समोरु जात होतास तेव्हा मी तुझे डोळे बघितले आणि त्यांच्या कडे बघत राहीलो. खुपच सुंदर आहेत तुझे डोळे.
पुढच्या वेळेस नक्की तुझाशी बोलायला येईन.

विशाल दादा
(vishalgadkari.com / ragdapatties.com)vishalhttps://www.blogger.com/profile/17168454137420695780noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3590301836683774667.post-5175580846271899442010-05-10T22:46:35.825+05:302010-05-10T22:46:35.825+05:30सिद्धार्थदादा,
हो! मी खूप मजा केली. भरपुर खाऊ खल्ल...सिद्धार्थदादा,
हो! मी खूप मजा केली. भरपुर खाऊ खल्ला
फोटोबद्दल धन्यवाद आणि ब्लॉगवर नेहेमी येत जा.आर्यन केळकरhttps://www.blogger.com/profile/04550638169731857460noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3590301836683774667.post-18402182547292822592010-05-10T22:43:48.850+05:302010-05-10T22:43:48.850+05:30हेरंबदादा,
कॅडबरी जास्त कशी खाणार? आई देइल तेव्हा ...हेरंबदादा,
कॅडबरी जास्त कशी खाणार? आई देइल तेव्हा मी खाणार.
पुढच्यावेळी तुला देइन पण एका अटीवर निम्मी मला देशिल तर :)
पुढच्या वेळी आरूष, आदितेय आणि मी तिघे मिळून भाषण करु. मस्त मज्जा येइल.आर्यन केळकरhttps://www.blogger.com/profile/04550638169731857460noreply@blogger.com