tag:blogger.com,1999:blog-3590301836683774667.post3093016502714251564..comments2023-03-18T19:14:23.361+05:30Comments on आर्यनचे विश्व!: मी पाहिलेले कोकण - १आर्यन केळकरhttp://www.blogger.com/profile/04550638169731857460noreply@blogger.comBlogger19125tag:blogger.com,1999:blog-3590301836683774667.post-59097612303509642952010-04-14T13:39:54.667+05:302010-04-14T13:39:54.667+05:30देवेंद्रदादा,
पुढच्यावेळी मी छान समुद्राच्या पाण्य...देवेंद्रदादा,
पुढच्यावेळी मी छान समुद्राच्या पाण्यात खेळेन.
समुद्राला घाबरवायची आयडिया मस्त आहे एकदम.आर्यन केळकरhttps://www.blogger.com/profile/04550638169731857460noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3590301836683774667.post-44178468486416948152010-04-14T13:26:33.820+05:302010-04-14T13:26:33.820+05:30खुप धमाल केलीस रे आर्यन..मस्त..बिचवेअर चड्डीतला हस...खुप धमाल केलीस रे आर्यन..मस्त..बिचवेअर चड्डीतला हसणारा आर्यन पुढे बघायचा आहे मला...म्हणुनच पुढच्या वेळेला त्या समुद्राला अगदि ठणकावुन सांग तु दोन मार्गांनी त्याच पाणी कस खारट केलस ते....मग बघ तोच तुला कसा घाबरतो ... :)davbinduhttps://www.blogger.com/profile/00069797930346706039noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3590301836683774667.post-12258773632278722362010-04-09T16:14:43.760+05:302010-04-09T16:14:43.760+05:30महेंद्रकाका,
खर आहे तुमच म्हणणं, समुद्राचे पाणी दो...महेंद्रकाका,
खर आहे तुमच म्हणणं, समुद्राचे पाणी दोन्ही कारणांमुळे खारट झाले आहे :))))))))))))))सोनाली केळकरnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3590301836683774667.post-12113556324424301772010-04-09T15:54:38.996+05:302010-04-09T15:54:38.996+05:30म्हणजे इतका रडला म्हणुन खारट झालं म्हणतोय समुद्राच...म्हणजे इतका रडला म्हणुन खारट झालं म्हणतोय समुद्राचे पाणी.Mahendrahttp://kayvatelte.wordpress.comnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3590301836683774667.post-31752063589645319352010-04-09T15:52:54.072+05:302010-04-09T15:52:54.072+05:30अरे बापरे.. म्हणून खारट झालं वाटतं समुद्राचं पाणी....अरे बापरे.. म्हणून खारट झालं वाटतं समुद्राचं पाणी..:)Mahendrahttp://kayvatelte.wordpress.comnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3590301836683774667.post-43492941752288119502010-04-08T10:39:09.013+05:302010-04-08T10:39:09.013+05:30अगं अपर्णाताई,
आंबापोळीला अवकाश आहे अजुन आधि आंबे ...अगं अपर्णाताई,
आंबापोळीला अवकाश आहे अजुन आधि आंबे तर पिकु देत. मी तळलेले गरे, कोकम आणलेत बरोबर. आरूषला पण भिती वाटली ना समुद्राची म्हणजे माझ्यासारखे कुणीतरी आहे.आर्यन केळकरhttps://www.blogger.com/profile/04550638169731857460noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3590301836683774667.post-85846244441215714022010-04-07T23:51:40.087+05:302010-04-07T23:51:40.087+05:30अले व्वा...सॉलिड मज्जा केलीय...काय रे आम्हाला आंबा...अले व्वा...सॉलिड मज्जा केलीय...काय रे आम्हाला आंबा पोळी आणलीस का?? आणि हो भा..मावशीप्रमाणेच आम्हाला पण चिकुची आठवण येतेय....यंदा येतोय खायला..आणि हो अरे आरुषला मी पहिल्यांदी समुद्रावर नेलं होतं ना तेव्हा तो वेड्यासारखा धावत सुटला होता..सगळी लोकं मजेशीरपणे पाहात होते..तू मध्ये मध्ये मुंबईत चौपाटीला जात जा मग मजा येईल तुला...:)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3590301836683774667.post-87547790544632505722010-04-07T17:05:31.878+05:302010-04-07T17:05:31.878+05:30सागरदादा,
मला कधि एकदा या समुद्रापासून दूर जातो अस...सागरदादा,
मला कधि एकदा या समुद्रापासून दूर जातो असे झाले होते, रडून ओरडून मी सगळ्यांना नकोसे केले होते.आर्यन केळकरhttps://www.blogger.com/profile/04550638169731857460noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3590301836683774667.post-9473888520584835982010-04-07T12:43:40.357+05:302010-04-07T12:43:40.357+05:30अरे वाह मज्जा...अरे तुच कय मोठी माणसे सुद्धा घाबरत...अरे वाह मज्जा...अरे तुच कय मोठी माणसे सुद्धा घाबरतात बीच वर ...फ़ोटु मस्त आलाय रडका आर्यन... :)सागरhttps://www.blogger.com/profile/00427675225502193013noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3590301836683774667.post-90932385205478309862010-04-07T10:16:23.328+05:302010-04-07T10:16:23.328+05:30सुहास,
हे वर्णन आम्ही जानेवारीत गेलेलो तेव्हाचे आह...सुहास,
हे वर्णन आम्ही जानेवारीत गेलेलो तेव्हाचे आहे. तेव्हा होती थंडी, आता गरमा व्हायला सुरुवात झाली आहे.
बाकीचे फोटू टाकते ब्लॉगवर लवकरच.आर्यन केळकरhttps://www.blogger.com/profile/04550638169731857460noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3590301836683774667.post-32070897747705143602010-04-07T10:16:07.061+05:302010-04-07T10:16:07.061+05:30हेरंबदादा,
मला पण एकदम सुपरमॅन झाल्यासारखे वाटले त...हेरंबदादा,
मला पण एकदम सुपरमॅन झाल्यासारखे वाटले तिसर्या पायरीवरून खाली येताना.
मला पाण्यात खेळायला खूप आवडते पण समुद्राने मात्र माझी घबरगुंडी उडवली.आर्यन केळकरhttps://www.blogger.com/profile/04550638169731857460noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3590301836683774667.post-40242279049330062332010-04-07T10:15:48.465+05:302010-04-07T10:15:48.465+05:30श्रीताई,
आईने खास समुद्रावर घालायला शिवून घेतली ती...श्रीताई,
आईने खास समुद्रावर घालायला शिवून घेतली ती बिचवेअर, पण समुद्राने कसला प्लॅन फिसकटवला. आई माझे फोटो काढण्यात पटाईत झाली आहे.आर्यन केळकरhttps://www.blogger.com/profile/04550638169731857460noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3590301836683774667.post-69417800482498473902010-04-07T10:15:34.665+05:302010-04-07T10:15:34.665+05:30मनमौजी,
धमाल तर खूप केली, समुद्राने मला खूप घाबरवल...मनमौजी,
धमाल तर खूप केली, समुद्राने मला खूप घाबरवले, तो सारखा माझ्यादिशेने लाटा पाठवत होता म्हणून मी घाबरलो.आर्यन केळकरhttps://www.blogger.com/profile/04550638169731857460noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3590301836683774667.post-15167892179180026662010-04-07T03:42:18.536+05:302010-04-07T03:42:18.536+05:30वा..बेटा मस्त धम्माल केलीस. थंडी होती तिथे? बरय बा...वा..बेटा मस्त धम्माल केलीस. थंडी होती तिथे? बरय बाबा इथे तर सगळे उकडतोय..
पण सोनाली हे काय? दोनच फोटू आर्यनचे? बाकी कुठे आहेत?Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3590301836683774667.post-66149064500335704022010-04-07T03:38:08.016+05:302010-04-07T03:38:08.016+05:30बाप रे.. तिसर्या पायरीवरून डायरेक्ट जमिनीवर ?? सॉ...बाप रे.. तिसर्या पायरीवरून डायरेक्ट जमिनीवर ?? सॉलिड आहेस तू. आणि समुद्राला घाबरून एवढा रडलास कशाला? अरे जाम मजा येते. पुढच्या वेळी जाणार आहेस न तेव्हा न घाबरता बिनधास्त जा पाण्यात :-)हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3590301836683774667.post-63034269364941231912010-04-07T00:18:10.722+05:302010-04-07T00:18:10.722+05:30अरे वा! पिलू कोकणात मस्तच हुंदडलेले दिसतेय... मी प...अरे वा! पिलू कोकणात मस्तच हुंदडलेले दिसतेय... मी पण खूप दिवसांनी चिकू पाहिला... इथे मिळतच नाही.... :( बिचवेअर मध्ये अगदी गोड दिसतोय आमचा रडका आर्यन...भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3590301836683774667.post-3807659749994619992010-04-06T17:37:23.525+05:302010-04-06T17:37:23.525+05:30अरे वा चांगली धमाल केलीस की. . . नवीन बिचवेअर चड्ड...अरे वा चांगली धमाल केलीस की. . . नवीन बिचवेअर चड्डी मजा आहे अन् समुद्राला का घाबरलास रे??? आई बाबा होते की बरोबर असल्यावर कशाला एवढ घाबरायाच??? तुझा तो रडका फोटो पण मस्त आलाय रे!!!!Yogeshhttps://www.blogger.com/profile/14010895402272104158noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3590301836683774667.post-3323377231382019672010-04-06T17:13:43.028+05:302010-04-06T17:13:43.028+05:30आनंददादा, खूप enjoy केले. तीन दिवस नुसती धमाल.आनंददादा, खूप enjoy केले. तीन दिवस नुसती धमाल.आर्यन केळकरhttps://www.blogger.com/profile/04550638169731857460noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3590301836683774667.post-23647035747800319132010-04-06T15:31:42.321+05:302010-04-06T15:31:42.321+05:30वा..वा..मस्त मजा केलेली दिसतेय.वा..वा..मस्त मजा केलेली दिसतेय.आनंद पत्रेhttps://www.blogger.com/profile/15589156020472585874noreply@blogger.com