मला माहित्ये खूssssssssssप दीवसांत मी ब्लॉगवर फिरकलोच नाहीये दुसर्यांच्या आणि स्वतःच्या पण.
आईबाबानी मोठे घर घेतले, मला खेळायला, अभ्यास करायला, वगैरे वगैरे. मग जुन्या घरातील सामानाचे नविन घरात शिफ़्टींग, नविन घरात आईच्या दृष्टीने हा पसारा, माझ्या मते खूप वेगवेगळी खेळणी.
रोज मला नविन खेळणे मिळते आहे कुकरपासून सोफ्याच्या कुशनपर्यंत.

आता आईने सगळे आवरायला घेवुन मला मदतीला घेतले आहे त्यामुळे मला अगदी काय करु आणि काय नको असे होते आहे.
आता एकदा सगळं सामान व्यवस्थित लावुन झालं की आलोच मी परत.